• Home
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकीय
  • क्राइम स्टोरी
  • Video News
  • मेरी आवाज सुनो
  • संपादकीय
  • वार्तापत्र
  • इतर
    • धडाकेबाज
    • सामाजिक
    • महिला जगत
    • तंत्रज्ञान
    • व्यावसायिक घडामोडी
    • Trending
    • आरोग्य विषयक
    • क्रीडा जगत
  • Join Us !
    • WhatsApp Group
    • Business Franchise
    • वार्ताहर व्हायचंय ?

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन तीव्र : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

September 26, 2023

बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे

September 26, 2023

पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन

September 26, 2023
Facebook X (Twitter) Instagram LinkedIn WhatsApp
Trending
  • राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन तीव्र : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन
  • बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे
  • पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन
  • गुणवान विद्यार्थ्यांवर होईल चंद्रपूरच्या प्रगतीचे मूल्यांकन
  • ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शास्त्रज्ञांचे पथक येणार चंद्रपुरात
  • राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा
  • राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ
Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp
Wednesday, September 27
PoliceDiary-News
  • Home
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकीय
  • क्राइम स्टोरी
  • Video News
  • मेरी आवाज सुनो
  • संपादकीय
  • वार्तापत्र
  • इतर
    • धडाकेबाज
    • सामाजिक
    • महिला जगत
    • तंत्रज्ञान
    • व्यावसायिक घडामोडी
    • Trending
    • आरोग्य विषयक
    • क्रीडा जगत
  • Join Us !
    • WhatsApp Group
    • Business Franchise
    • वार्ताहर व्हायचंय ?
PoliceDiary-News
Home » शेंदुर्णी ते पहुर रस्त्यावर तोतया पोलीसांनी झाडाझडतीच्या नावाखाली वयोवृद्ध शेतकऱ्याचे एक लाख रुपये लुटले.

शेंदुर्णी ते पहुर रस्त्यावर तोतया पोलीसांनी झाडाझडतीच्या नावाखाली वयोवृद्ध शेतकऱ्याचे एक लाख रुपये लुटले.

Police DiaryBy Police DiaryMay 29, 2023No Comments3 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email WhatsApp
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Telegram WhatsApp

पो. डा.वार्ताहर पाचोरा, जळगाव,
सद्यस्थितीत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात दिवसेंदिवस गुन्हेगारी ने डोके वर काढत असून काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठिताच्या विरोधात ३७६ सारख्या गुन्ह्याची नोद झाली होती. या घटनेच्या तपासात पोलीस यंत्रणा व्यस्त असतांनाच दुसऱ्यादिवशी रात्रीच्या वेळी भरवस्तीत काही तरुणांनी एका तरुणावर चाकु, लाठ्या, कठ्यासह जीवघेणा हल्ला केला होता या एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणेने बाबत जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

या दोघ घटनांचा पूर्ण तपास व कारवाईचे कामकाज सुरु असतांनाच काल दिनांक २६ मे २०२३ शुक्रवार रोजी गोंदेगाव येथील कौतिक खाकरे हे गोंदेगाव येथुन शेंदुर्णी येथे बँकेतून पैसे काढण्यासाठी आले होते त्यांनी बॅंकेतून एक लाख नव्वद हजार रुपये काढले व मोटारसायकली वरुन शेंदुर्णी येथून गोंदेगाव येथे घराकडे जाण्यासाठी निघाले असता अंदाजे चार वाजेच्या सुमारास शेंदुर्णी ते गोंदेगाव दरम्यान पाठीमागून एका दुचाकीवरुन दोन तरुणांनी पाठलाग करत कौतिक खाकरे यांना हटकले व गाडी थांबवण्यासाठी भाग पाडले.

कौतिक खाकरे यांनी गाडी थांबवताच दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी आम्ही पोलीस आहोत आम्ही तुम्हाला केव्हापासून आवाज देऊन थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तरीही तुम्ही थांबले नाहीत अश्या भाषेत दमदाटी करत आम्हाला तुमची झडती घ्यावयाची आहे असे सांगत कौतिक खाकरे यांनी त्यांच्या दुचाकीच्या हॅंडलला टांगलेल्या थैलीतून हातात येतील तेवढ्या पैशाची गड्डी घेऊन परत शेंदुर्णी शहराकडे पोबारा केला ही घटना घडताच हे पोलीस नसून लुटारु असल्याचे लक्षात येताच कौतिक खाकरे यांनी दोन किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांच्या जवळ पल्सर गाडी असल्यामुळे ते शेंदुर्लीकडे पळून जाण्यात यशस्वी झाले.

या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे कौतिक खाकरे भांबावून गेले दुचाकीवरुन आलेले तरुण निघुन गेल्यावर त्यांनी आपल्या थैलीतील पैसे पाहिले असता त्यांनी काढलेल्या एक लाख नव्वद हजार पैकी एक लाख रुपये घेऊन तोतया पोलीसांनी पोबारा केल्याचे लक्षात आले. आपले एक लाख रुपये पोलीसांनी नव्हे तर पोलीस असल्याचा बनाव करत तोतया पोलीसांनी लुटल्याची खात्री झाल्यावर त्यांनी लगेचच शेंदुर्णी येथील पोलीस चौकीत येऊन घडलेला प्रकार सांगितला. शेंदूर्णी येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील यांनी कौतिक खाकरे यांच्याकडून घडलेली घटना ऐकुन घेत तशी नोंद करुन कौतिक खाकरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एक लाख रुपये घेऊन पोबारा केलेल्या तोतया पोलीसांचा म्हणजे लुटारुंचा शोध घेत आहेत.

पाळत ठेवून लुटमारीचा संशय
कौतिक खाकरे यांनी बॅंकेतून पैसे काढल्यापासून तर शेंदुर्णी येथून दुचाकीवरुन गोंदेगाव गावाकाडे जाईपर्यंत चोरट्यांनी काटेकोरपणे पाळत ठेवून कौतिक खाकरे यांना रस्त्यावर अडवून लुट झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी बँकेतील व बँकेच्या जवळीली तसेच बँकेपासून तर शेंदुर्णी शहराचे बाहेर निघेपर्यंत रस्त्यावर उपलब्ध असलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन तपास करणे तसेच कौतिक खाकरे यांच्याकडून लुटारुंचे वर्णन जाणून घेत जमल्यास स्केच तयार करुन किंवा घटना घडली तेव्हा या परिसरातील भ्रमणध्वनीचे रेकॉर्ड काढून तपास केल्यास नक्कीच चोरटे सापडू शकतातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
शेंदूर्णी गावात बऱ्याचशा गोष्टी अश्या आहेत की त्या कायदा सुव्यवस्था व समाजव्यवस्था बिघडवण्यासाठी कारणीभूत आहेत. यातुनच शेंदुर्णी गावात दिवसेंदिवस अशांतता व समाजमन दुषित करतील अश्या घटना घडत आहेत. मात्र समाजव्यवस्था व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या घातक गोष्टींचा विरोध करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेंदुर्णी गावचे वातावरण दिवसेंदिवस गुन्हेगारांसाठी पोषक ठरत आहे.

Loading

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram WhatsApp
Previous Articleतोहोगाव च्या विकासासाठी प्रयत्न करणार : आमदार सुभाष धोटे
Next Article आजचे मंत्रिमंडळ निर्णय : ३०-५-२०२३
Police Diary
  • Website

Related Posts

ताडोबा येथील ऑनलाईन तिकीट बुकिंग एजन्सी वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनच्या दोघासंचालकाविरुद्ध 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूकीचा गुन्हा दाखल

August 19, 2023

कोपरगाव येथील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका हॉटेलवर छापा 2 पीडित परप्रांतीय मुलींची सुटका, 1 आरोपी अटक Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

August 12, 2023

सावता नगर परिसरात दहशत पसरविणारा #wanted आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात

August 9, 2023

Leave A Reply Cancel Reply

Demo
Don't Miss

राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन तीव्र : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

सामाजिक September 26, 2023

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर  : ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर काल…

Loading

बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे

September 26, 2023

पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन

September 26, 2023

गुणवान विद्यार्थ्यांवर होईल चंद्रपूरच्या प्रगतीचे मूल्यांकन

September 26, 2023

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शास्त्रज्ञांचे पथक येणार चंद्रपुरात

September 26, 2023
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Our Picks

राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन तीव्र : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

September 26, 2023

बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे

September 26, 2023

पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन

September 26, 2023

गुणवान विद्यार्थ्यांवर होईल चंद्रपूरच्या प्रगतीचे मूल्यांकन

September 26, 2023

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Policediary Maharashtra | Latest News in India, Marathi News

“Get latest news in India and World, Police Diary a Marathi e-newspaper provides News in Marathi, Marathi batmya, today news headlines from sports, entertainment, politics and more. "

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube LinkedIn WhatsApp
Our Picks

राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन तीव्र : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

September 26, 2023

बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे

September 26, 2023

पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन

September 26, 2023
Categories
  • Trending
  • Video news
  • आरोग्य विषयक
  • इतर
  • क्राइम स्टोरी
  • क्रीडा जगत
  • तंत्रज्ञान
  • धडाकेबाज
  • महिला जगत
  • मेरी आवाज सुनो
  • राजकीय
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • वार्तापत्र
  • व्यावसायिक घडामोडी
  • संपादकीय
  • सामाजिक
© 2023 policediary - All Rights Reserved | YaaH Enterprises
  • Home
  • महिला जगत
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य विषयक

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.