पो.डा. वार्ताहर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र क्षेत्रात पाईपलाईन जवळील हजार मीटर क्षेत्रातील वृक्षाची वयोमर्यादा 50 वर्षा पेक्षा जास्ती अशी 100 वृक्षा पेक्षा जास्ती वृक्ष उभे जाळले या वृक्षाला जाळल्या मुळे सी एस टी पी एस वारंवार घातक वायू प्रदूषण करीत आहे तरीसुद्धा अशा प्रकारचे वृक्ष जाडून नागरिकांना मिळणारे प्राणवायू नष्ट करीत आहे अशा सीएसटीपीएस मुख्य अभियंता वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे वन परिषद क्षेत्र अधिकारी चंद्रपूर वन विभाग यांना लेखी तक्रार दिल्यानंतर मोका पाहणी करिता वन अधिकारी वन सायक धीरज देगावकरयांनी मोका पाणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आले की चंद्रपूर माऔष्णिक विद्युत केंद्रांनी हजार मीटर परिसरात लागलेले वृक्ष आंबा चिंच कडुलिंब इतर प्रकारच्या वृक्षांना जाळल्याचे निदर्शनात आले
यापूर्वी पण संजीवनीपर्यावरण सामाजिक संस्थापर्यावरण सामाजिक संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनीवृक्ष कटाईची वारंवार तक्रार वन विभागाला पण दिलेलीी होतीत्यावेळी पण मुख्य अभियंता यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणून वन विभागाला मागणी केलेली होतीअशा प्रकारचे वारंवार वृक्षांची व पर्यावरणाची नुकसान करणारा सीएसटीपीएस मुख्य अभियंता व इधर इधर अधिकाऱ्यां वरती फौजदारी गुन्हा दाखल करून नीलमनाची कारवाई करा अन्यथातीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.