Close Menu
  • Home
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकीय
  • क्राइम स्टोरी
  • Video News
  • मेरी आवाज सुनो
  • संपादकीय
  • वार्तापत्र
  • इतर
    • धडाकेबाज
    • सामाजिक
    • महिला जगत
    • तंत्रज्ञान
    • व्यावसायिक घडामोडी
    • Trending
    • आरोग्य विषयक
    • क्रीडा जगत
  • Join Us !
    • WhatsApp Group
    • Business Franchise
    • वार्ताहर व्हायचंय ?

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्ह्यात 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

December 6, 2023

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

December 6, 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

December 5, 2023
Facebook X (Twitter) Instagram LinkedIn WhatsApp
Trending
  • जिल्ह्यात 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर
  • राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील
  • फळ व रब्बीतील पिकांचा विमा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ
  • कृषि विभागातंर्गंत साहित्य पुरवठ्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
  • कृषि विभागातंर्गंत साहित्य पुरवठ्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
  • दीक्षाभूमिच्या विकासाकरिता उच्च अधिकार समितीची 56 कोटी 90 लक्ष निधीच्या प्रस्तावाला मंजूरी
  • ग्राहकांना गॅस सिलिंडर वजन करुन द्यावे – अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे
Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp
Wednesday, December 6
PoliceDiary-News
  • Home
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकीय
  • क्राइम स्टोरी
  • Video News
  • मेरी आवाज सुनो
  • संपादकीय
  • वार्तापत्र
  • इतर
    • धडाकेबाज
    • सामाजिक
    • महिला जगत
    • तंत्रज्ञान
    • व्यावसायिक घडामोडी
    • Trending
    • आरोग्य विषयक
    • क्रीडा जगत
  • Join Us !
    • WhatsApp Group
    • Business Franchise
    • वार्ताहर व्हायचंय ?
PoliceDiary-News
Home » मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली.

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली.

Police DiaryBy Police DiaryOctober 13, 2023No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email WhatsApp
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Telegram WhatsApp
पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील मुलुंड, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी टोल वाढ आणि टोल नाक्यांवरील गर्दी, सोयी सुविधा याबाबत मुख्यमंत्र्यांकडे समस्या मांडल्या.
पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
कराराप्रमाणे टोल नाक्यांवर कंत्राटदाराने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यासाठी मंत्री श्री. भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शिष्टमंडळातील प्रतिनीधींना सोबत घेऊन उद्यापासून टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
टोल नाक्यांवर पिवळ्या पट्टीपर्यंत वाहनांची रांग लागणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घेतली पाहिजे. वाहनांच्या रांगा लागल्या तर तसेच वाहने सोडून दिली पाहिजे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुंबई परिसरातील पाचही टोलनाक्यांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजण्यासाठी व्हिडीओग्राफी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील १५ दिवस हे चित्रीकरण करावे असेही त्यांनी सांगितले. टोल मार्गावरील जे उड्डाणपुल, पुल, भुयारी मार्ग आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई हद्दीतील मुलुंड येथील हरिओम नगर वसाहतीतल रहिवाशांना टोल नाक्यावरून मुंबई जावे लागू नये यासाठी नवघर पोलिस ठाण्याजवळील नाल्यावर तातडीने पुल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पोलिसांच्या घरांच्या विषयावरही चर्चा झाली. पोलिसांना निवासस्थाने देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्यासाठी पुढाकारही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सिडकोला पाच हजार घरांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांना हक्काची घरे कशी मिळतील यासाठी खासगी विकासकांना आणि एसआरए प्रकल्पांमध्ये वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देऊन अधिकची घरे मिळू शकतील का य़ासाठी अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रमोद पाटील, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram WhatsApp
Previous Articleवैद्यकीय उप अधीक्षकपदी डॉ. किशोर सुरवसे यांची नियुक्ती
Next Article दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय -ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू
Police Diary
  • Website

Related Posts

जिल्ह्यात 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

December 6, 2023

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

December 6, 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

December 5, 2023

Leave A Reply Cancel Reply

Demo
Don't Miss

जिल्ह्यात 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सामाजिक December 6, 2023

पो.डा. वार्ताहर , परभणी : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण…

Loading

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

December 6, 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

December 5, 2023

फळ व रब्बीतील पिकांचा विमा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ

December 5, 2023

कृषि विभागातंर्गंत साहित्य पुरवठ्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

December 5, 2023
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Our Picks

जिल्ह्यात 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

December 6, 2023

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

December 6, 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

December 5, 2023

फळ व रब्बीतील पिकांचा विमा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ

December 5, 2023

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Policediary Maharashtra | Latest News in India, Marathi News

“Get latest news in India and World, Police Diary a Marathi e-newspaper provides News in Marathi, Marathi batmya, today news headlines from sports, entertainment, politics and more. "

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube LinkedIn WhatsApp
Our Picks

जिल्ह्यात 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

December 6, 2023

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे ६ डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

December 6, 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

December 5, 2023
Categories
  • Trending
  • Video news
  • आरोग्य विषयक
  • इतर
  • क्राइम स्टोरी
  • क्रीडा जगत
  • तंत्रज्ञान
  • धडाकेबाज
  • महिला जगत
  • मेरी आवाज सुनो
  • राजकीय
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • वार्तापत्र
  • व्यावसायिक घडामोडी
  • संपादकीय
  • सामाजिक
© 2023 policediary - All Rights Reserved | YaaH Enterprises
  • Home
  • महिला जगत
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य विषयक

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.