• Home
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकीय
  • क्राइम स्टोरी
  • Video News
  • मेरी आवाज सुनो
  • संपादकीय
  • वार्तापत्र
  • इतर
    • धडाकेबाज
    • सामाजिक
    • महिला जगत
    • तंत्रज्ञान
    • व्यावसायिक घडामोडी
    • Trending
    • आरोग्य विषयक
    • क्रीडा जगत
  • Join Us !
    • WhatsApp Group
    • Business Franchise
    • वार्ताहर व्हायचंय ?

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

September 16, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

September 16, 2023

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

September 15, 2023
Facebook Twitter Instagram LinkedIn WhatsApp
Trending
  • राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा
  • राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन
  • शासनाने ओबीसी समाजबांधवांना गृहीत धरू नये
  • रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाला पत्नी सुप्रिया आणि सहा महिन्यांचा मुलगा अनिसची साथ
  • रवींद्र टोंगे यांचे आंदोलन सुरूच
  • विकास आराखड्यासाठी विभागानी सूचना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
Facebook Twitter Instagram YouTube LinkedIn WhatsApp
Friday, September 22
PoliceDiary-News
  • Home
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकीय
  • क्राइम स्टोरी
  • Video News
  • मेरी आवाज सुनो
  • संपादकीय
  • वार्तापत्र
  • इतर
    • धडाकेबाज
    • सामाजिक
    • महिला जगत
    • तंत्रज्ञान
    • व्यावसायिक घडामोडी
    • Trending
    • आरोग्य विषयक
    • क्रीडा जगत
  • Join Us !
    • WhatsApp Group
    • Business Franchise
    • वार्ताहर व्हायचंय ?
PoliceDiary-News
Home » महसूल वाढीच्या माध्यमातून प्रगतशील भारत घडवूया – उपराष्ट्रपती

महसूल वाढीच्या माध्यमातून प्रगतशील भारत घडवूया – उपराष्ट्रपती

Police DiaryBy Police DiaryAugust 7, 2023No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email WhatsApp
vice-president-dhankhad
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Telegram WhatsApp

पो.डा. वार्ताहर,नागपूर  : दिवसागणिक बदलते तंत्रज्ञान हे महसूल अधिका-यांपुढील खरे आव्हान आहे. या आव्हानावर मात करीत विभागाबद्दल विश्वासार्हता वाढवून नवकल्पना स्वीकारण्याची आवश्यकता आहे, त्यासोबतच सर्वसामान्य करदात्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्परता दाखवून प्रगतशील, संपन्न आणि सशक्त भारत घडविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 76व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिका-यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेचे उदघाटन उपराष्ट्रपती श्री. धनखड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॅा. सुदेश धनखड, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक (प्रशिक्षण) वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.
‘कोष मूलो दण्डः’ हे आयकर विभागाचे ब्रीद आहे. कोषागार हा उत्तम प्रशासनाचा पाया असतो. भारतीय महसूल सेवा ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे रक्षण आणि देखरेख करण्यात महत्वाची भूमिका बजावते. देशाची आर्थिक स्थिरता आणि शाश्वत आर्थिक विकास साधण्यात या सेवेतील अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, करदात्यांनी कररूपात दिलेला प्रत्येक रुपया हा सर्वसामान्यांची जीवनशैली बदलण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. राष्ट्र उभारणीत भारतीय महसूल सेवेचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
महसूल कायद्यांची प्रभावी व लोकाभिमूख अंमलबजावणीही तितकीच सहज व सुलभरित्या होण्याची गरज आहे. एखाद्या करविषयक कायद्याची संपूर्ण संकल्पना, रचना ती राबविताना भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी महसूल अधिका-यांना स्वीकारायची आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ई-ऑफिसची संकल्पना साकार व्हावी त्यामुळे संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस’ होण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. धनखड यांनी व्यक्त केला.
करदात्यांनी 31 जुलैपर्यंत 6.77 कोटी आयकर परतावा सादर केला असून गतवर्षीच्या तुलनेत हा 16 टक्क्यांनी जास्त आहे. प्रथमच 54 लाख करदात्यांनी आयकर परतावा सादर केल्यामुळे कर भरणा-यांच्या संख्येत झालेली ही वाढ आश्वासक असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
प्रास्ताविक नितीन गुप्ता यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी महसूल अधिकारी शोभिका पाठक यांनी केले. तत्पूर्वी, एनएडीटी परिसरात उपराष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सपत्निक वृक्षारोपण केले. प्रशिक्षणार्थी अधिका-यांशीही त्यांनी संवाद साधला.
‘प्रणिती’ व्याख्यानमालेविषयी…
‘प्रणिती’ या व्याख्यामनमालेचे आयोजन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीं महसूल अधिका-यांना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या भावी भूमिकेसाठी त्यांना सज्ज करण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या तुकडीत 57 अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि भूतान रॉयल सर्व्हिसचे 2 अधिकारी सध्या सेवापूर्व प्रशिक्षण घेत आहेत. नव्याने पदोन्नत झालेल्या सहाय्यक आयुक्तांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अकादमीत करण्यात आले आहे. एनएडीटी ही संस्था महसूल विभागाची शीर्ष प्रशिक्षण संस्था आहे.

Loading

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram WhatsApp
Previous Articleरोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन • आयटीआय प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांसाठी पदभरती
Next Article जेजुरी येथे आयोजित शासनआपल्यादारी अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे
Police Diary
  • Website

Related Posts

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

September 16, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

September 16, 2023

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

September 15, 2023

Leave A Reply Cancel Reply

Demo
Don't Miss

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

सामाजिक September 16, 2023

पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर, चंद्रपूर : विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे…

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

September 16, 2023

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

September 15, 2023

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन

September 15, 2023

शासनाने ओबीसी समाजबांधवांना गृहीत धरू नये

September 14, 2023
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Our Picks

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

September 16, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

September 16, 2023

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

September 15, 2023

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन

September 15, 2023

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Policediary Maharashtra | Latest News in India, Marathi News

“Get latest news in India and World, Police Diary a Marathi e-newspaper provides News in Marathi, Marathi batmya, today news headlines from sports, entertainment, politics and more. "

Facebook Twitter Instagram Pinterest YouTube LinkedIn WhatsApp
Our Picks

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

September 16, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

September 16, 2023

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

September 15, 2023
Categories
  • Trending
  • Video news
  • आरोग्य विषयक
  • इतर
  • क्राइम स्टोरी
  • क्रीडा जगत
  • तंत्रज्ञान
  • धडाकेबाज
  • महिला जगत
  • मेरी आवाज सुनो
  • राजकीय
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • वार्तापत्र
  • व्यावसायिक घडामोडी
  • संपादकीय
  • सामाजिक
© 2023 policediary - All Rights Reserved | YaaH Enterprises
  • Home
  • महिला जगत
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य विषयक

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.