लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी
पो. डा. वार्ताहर , परभणी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्याे अनुषंगाने परभणी जिल्ह्या स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीइएल) कंपनीच्यां मशीन बीयू-३९२७, सीयू-२२३८, व्हीव्हीपॅट-२३६६ देण्याभत आल्याइ आहेत. या सर्व परभणी येथील मशीन वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सुरक्षा कक्षात ठेवण्याीत आल्यााचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले.
जिल्हाधधिकारी आंचल गोयल यांच्या मार्फत दररोज या ठिकाणी भेट देत कामाचा दैनंदिन आढावा घेण्यायत येत असून, येथे कडक पोलिस बंदोबस्तअ तसेच आरोग्यर पथक आणि अग्निशामक दलदेखील ठेवण्या त आले आहे. निवडणूक आयोगाच्याे सूचनेनुसार या मशीनच्या प्रथमस्तगरीय तपासणीसाठी बीइएल कंपनीच्या ७ अभियंत्यांची तुकडी नुकतीच जिल्ह्या त पोहचली असून, त्यांच्याकडून इव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रथमस्ततरीय तपासणीचे काम वखार महामंडळाच्या गोदामात सुरु झाले आहे. आजपर्यत एकूण बीयू-१६८०, सीयू-१५७० आणि व्हीव्हीपॅटच्या १५७० मशीनची प्रथमस्त रीय तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.
या कार्यक्रमानुसार ईव्हीशएम मशीन्सच्या् प्रथमस्तारीय तपासणीच्याी वेळी सर्व राजकीय पक्षाच्या् जिल्हातध्य क्षांना स्वत: किंवा त्यांचनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधींना उपस्थित राहण्यारसाठी विनंती करण्यात आली आहे. काही राजकीय पक्षाच्याा प्रतिनिधींनी येथे भेट दिली आहे. जिल्हाथधिकारी तथा जिल्हाव निवडणुक अधिकारी आंचल गोयल यांच्याक मार्गदर्शनाखाली उपजिल्हानधिकारी तथा उप जिल्हान निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड हे काम पाहत आहेत. याकामी दत्ताा गीनगीने व गजानन अन्नापुरे हे सहाय्य करत आहेत.
या प्रथमस्तरीय तपासणी ठिकाणी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी भेट देत कामाची पाहणी केली. जिल्हाथधिकारी कार्यालयाकडून या तपासणी कामी दररोज एका अधिकाऱ्याने या ठिकाणी भेट देण्याेचे आदेश देण्याथत आले आहेत. त्यााप्रमाणे उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी येथे भेट देत कामाची पाहणी केली आहे. ***