Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Telegram WhatsApp महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
उद्योगातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य; कौशल्य प्रशिक्षणही देणार- उद्योगमंत्री उदय सामंतAugust 12, 2024
श्री. सुधाकर अंभोरे यांच्या प्रवेशाने चंद्रपूर शहर काँग्रेस ला बळकटी मिळेल – खा. प्रतिभा धानोरकरJuly 12, 2024