‘ओम्’ उच्चारणे फक्त अध्यात्मिकच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.
रोज फक्त पाच मिनिटे ‘ओम्’ उच्चारण केल्याने मानसिक आणि शारीरिक फायदे होतात.
कसे करावे ‘ओम्’ उच्चारण ?
‘ओम्’ उच्चारण करण्यासाठी आरामदायी स्थितीत बसा. डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ‘ओम्’ उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा. या काळात पूर्ण शरीरात कंपन होईल याचा प्रयत्न करा.
‘ओम्’ कार जपाचे महत्त्व आणि परिणाम :
१) मानवी मनाची शुद्धता करणे.
२) मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.
३) मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
४) शारीरिकदृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव-भावनांवर नियंत्रण आणणे.
‘ओम्’ कार जप ➡️
अ……उ…..म् ………
अ……उ……म्………
अ……उ…….म्……………..
ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण.
ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात.
१. थायरॉईड –
ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो.
२. अस्वस्थता –
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा.
३. तणाव –
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.
४. रक्तप्रवाह –
यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
५. पचन –
ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.
६. स्फूर्ती –
ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
७. थकवा –
थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही.
८. झोप –
ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसातच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे.
९. फुफ्फुस –
ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते.
१०. पाठीचा कणा –
ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवते.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा
(कॉपी पेस्ट)
आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 8657977711 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा