नागपूर. पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक 26 येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
बुधवारी 21 जून रोजी सकाळी प्रभागातील महालक्ष्मी सोसायटी येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास करण्यात आला.
योग गुरू जयेश चव्हाण यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिकांचे धडे दिले. यावेळी वार्ड अध्यक्ष राजेश संगेवार, कार्यालय मंत्री सुधीर दुबे, बुथ अध्यक्ष रामचरण बेहनिया, लक्ष्मण राणा, राजेश राणा, केदार राणा, धनंजय राणा, प्रितम मस्करे, सचिन ओरोडीया, धर्मराज पराते, खुबलाल राणा, इंद्रेश्वर शिववंशी, दिपक भैसकर, मोंटू शर्मा, पवन शर्मा, निखिल नांदुरकर, गनेश टिपले, विरेन्द्र कुशवाहा, प्रज्वल भैसकर, पंकज राणा, अनिल राणा, लता बेहनिया, किरण राणा, जयन्ती राणा, टिप्पणी राणा, बिमला शर्मा, सुरेखा ओरोडीया, पुष्पा वैद्य, गीता राणा, प्रमोद निनावे, विजय हटकर, रामप्रसाद ठोंबरे यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.